BAJRA ATTA (बाजरी पीठ )
₹ 90 / Piece
₹ 110
18%
गरम गरम भाकरी आणि पिठलं म्हटलं की आपोआपच तोंडाला पाणी सुटतं. आपल्याकडे महाराष्ट्रात तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी अशा अनेक धान्यांच्या भाकऱ्या केल्या जातात. पण महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात येते. ग्रामीण भागांमध्ये बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. खरं तर बाजारी खाण्याचे फायदे अनेक आहेत. यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात. केवळ महाराष्ट्रीयनच नाही तर भारतामध्ये अनेक ठिकाणी बाजरीची भाकरी अगदी चवीने खाल्ली जाते. विशेषतः म्हाताऱ्या व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी ही अधिक शक्तीवर्धक आणि पोषक समजण्यात येते. बाजरी ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक ठरते.
आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........