BESAN ATTA (बेसन पीठ )

₹ 145 / Piece

₹ 180

19%

Whatsapp
Facebook

प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात बेसन पीठ हे हमखास असते. बेसनापासून अनेक पाककृती बनवता येतात. हरभरा किंवा चणा डाळीच्या पीठाला बेसन म्हणतात. बेसन हे पौष्टिक घटकांनी समृद्ध मानले जाते. बेसनाचे भजी जवळजवळ प्रत्येक भारतीय घरातील पहिली पसंती आहेत. बेसनाचा वापर भजी, फससान-नमकीन पदार्थ आणि गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बेसनामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर महत्त्वाची खनिजे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तुम्ही जर बाजारातून बेसन विकत घेत असाल तर तुम्ही खरेदी करत असलेले बेसन भेसळयुक्त असू शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, बाजारात मिळणाऱ्या बेसनामध्ये अनेक प्रकारची भेसळ असते. जर तुम्हाला शुद्ध बेसन विकत घ्यायचे असेल तर सत्यभामा  मधूनच बेसन घ्या.

आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........