Cumin Powder (जीरा पावडर )

₹ 750 / Piece

₹ 1,050

29%

Whatsapp
Facebook

अनेक वेगवेगळ्या संस्कृतीच्या खादयपदार्थांत जिरे किंवा त्याची पावडर मसाल्यात व स्वयंपाकात वापरतात. जिरे उत्तेजक असून वायुनाशी, शीतल (थंडावा देणारे), स्तंभक (आतडयांचे आकुंचन करणारे), रक्तशुद्धी करणारे व दाहशामक आहे. जिऱ्यात लोह, कर्बोदके आणि मेद पदार्थ असतात. क्युमिनालिडहाइड या संयुगामुळे जिऱ्याला सुगंध प्राप्त झाला आहे.

आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........