GARAM MASALA

₹ 900 / Piece

₹ 1,050

14%

Whatsapp
Facebook

गरम मसाला हा प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतोच, कारण गरम मसाला हा भाजीमध्ये आणि वरण मध्ये टाकल्यास त्या भाजीची आणि वरणाची चव खुप वाढते आणि जेवणात अजून रंजत येते. बाजारात अनेक प्रकारचे मसाले मिळतात परंतु; ते मसाले वापरल्यास बर्‍याच वेळी पोट जड पडणे, मसाल्याचेच ढेकर येणे किंवा छातीत दाह होणे असे प्रकार होऊ शकतात.म्हणून आपण सत्यभामा चा मसाला वापरा.

आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........