KHAPALI WHEAT ATTA (खपली गहू पीठ )
₹ 150 / Piece
₹ 180
17%
महाराष्ट्रात फार पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. ज्यामुळे आजही अनेकांच्या घरी हातसडीचा गहू, खपली गहू, बिन पॉलिशची डाळ स्वयंपाकासाठी वापरली जाते. जास्त पिक घेण्यासाठी शेतीत आधुनिक बी-बियाणांचा वापर वाढला असला तरी खपली गव्हाची लागवड महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्येही केली जाते. विशेष म्हणजे खपली गहू हा ग्लुटेन फ्री असल्यामुळे मधुमेही आणि ग्लुटेनची अॅलर्जी असलेले लोकही खपली गहू नक्कीच खाऊ शकतात. सध्या ग्लुटेनमुळे आहारातून गहू कमी केला जात असताना पुन्हा एकदा खपली गव्हामुळे अनेकांना गव्हाच्या पोळ्या, खीर, लापशी खाण्याचा आनंद घेता येत आहे. खपली गव्हाच्या पोळ्या, पुरणपोळ्या खूपच स्वादिष्ट लागतात. मात्र नेहमीप्रमाणे त्या शुभ्र दिसत नाहीत तर खपली गव्हात फायबर्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्या थोड्या काळसर आणि जाड होतात. खपली गहू ग्लुटेन फ्री असल्यामुळे तुम्ही आहारात बिनधास्त याचा समावेश करू शकता. यासाठीच जाणून घ्या खपली गव्हाचे फायदे आणि इतर गहू आणि खपली गव्हामधील प्रमुख फरक काय आहे.
आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........