KITCHEN KING MASALA ( किचन किंग मसाला )

₹ 900 / Piece

₹ 1,050

14%

Whatsapp
Facebook

किचन किंग मसाला सत्यभामा मध्ये उपलब्ध आहे, प्रत्येक गोष्टीची चव वाढवण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो, मग ती भाजी असो किंवा डाळ. मसाल्यांनी अगदी साधी भाजीही चवदार बनवते. सर्व भाज्यांची चव दुप्पट करण्यासाठी तुम्ही किचन किंग मसाला वापरू शकता.आपल्या जेवणात सत्यभामा किचन किंग मसाला च वापरा.

आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........