MALVANI MASALA (मालवणी मसाला )
₹ 1,050 / Piece
₹ 1,300
19%
मालवणी मसाला हा साठवणीचा मसाला आहे. शिवाय तो कोरड्या जिन्नसांपासून तयार केला जातो. उन्हात गरम केलेल्या मिरच्या आणि इतर गरम मसाल्यापासून तयार केलेला हा मसाला जवळजवळ एक वर्षभर चांगला टिकतो. हा मसाला कोकणात सर्वांच्या घरोघरी मिळणारच कारण मालवणी मसाला हा मालवणी माणसांचा जीव की प्राण असतो त्यामुळे जेवण चविष्ट बनवण्यासाठी मालवणी मसाला वापरला जातो. आणि हा मसाला वर्षभराचा स्पेशल मालवणी मसाला म्हणून तयार करून ठेवला जातो.
आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........