Rajgira Flour / Amarnath Atta (राजगिरा पीठ )

₹ 230 / Piece

₹ 270

15%

Whatsapp
Facebook

एखादा उपवास आला की आपल्याला राजगिरा पीठाची गरज असते त्या वेळी ते आपल्या पाशी नसते मग कुठून तरी घ्याव लागत दिवशी उपवास करतात. उपवास म्हटलं की साबुदाना खिचडी, साबुदाना वडे हा बेत कित्येकांच्या घरी ठरलेलाच असतो. पण काही लोकांना साबुदाना खाऊन कंटाळा आला आहे तर काही लोकांना साबुदाण्याला काहीतरी हेल्दी पर्याय हवा आहे. अशा वेळी तुम्ही राजगिरा पीठाचे थालीपीठ करू शकता. हे चवीला अप्रतिम आहे. साबुदाना पचायला जड असतो त्यापेक्षा राजगीरा खूप हलका असतो त्यामुळे कित्येक लोक राजगिऱ्याचे लाडू खातात. आता यावेळी तुम्ही सत्यभामा मधूनच राजगिरा पीठ घेऊन या आणि त्याचे थालीपीठही करून पाहा. 

आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........