Sabudana Pith (साबुदाणा पीठ)

₹ 160 / Piece

₹ 210

24%

Whatsapp
Facebook

एक पिष्टमय खाद्यपदार्थ. साबुदाणा हा पदार्थ पाम वृक्षांच्या – ॲरेकेसी कुलातील – विशेषत: मेट्रोझायलॉन सॅगो या वृक्षापासून मिळवतात. या वृक्षाच्या खोडातील गाभ्यापासून साबुदाणा मिळवत असल्याने ‘सॅगो’ हे इंग्रजी नाव साबुदाण्याला पडले असावे. सायकस प्रकारच्या सायकस रेव्होल्यूटा खोडापासूनही साबुदाणा तयार करतात. परंतु या वनस्पतींमध्ये चेताविष असल्याने साबुदाणा मिळवण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी लागते. पाम वृक्षांपासून मिळणारा साबुदाणा तसेच बटाटा, टॅपिओका (मॅनिहॉट एस्क्युलेटा) यांपासून मिळणारा साबुदाणा सारखेच दिसतात आणि काही पदार्थांमध्ये अनेकदा आलटून-पालटून वापरतात. मेट्रोझायलॉन प्रजातीत एकूण सात जाती असून त्या पॅसिफिक महासागराच्या सामोआ, न्यू गिनी, सॉलोमन, मलुकू, फिजी या बेटांवर पाणथळ जागी वाढतात. मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपीन्स या देशांत या वनस्पतींची लागवड केली जाते.

आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........