SATYABHAMA

TANDURI MASALA (तंदुरी मसाला )

₹ 800 / Piece

₹ 900

11%

Whatsapp
Facebook

  • तंदूर हा प्रकार सर्वांच्याच आवडीचा आहे. आपण कधीही बाहेर जेवायला गेलो, तर सुरुवात तंदुरी पदार्थाने करायची हे ठरलेलं असतं. त्याला कारणही तसंच आहे. तुम्ही व्हेज खाणारे आहात की नॉनव्हेज खाणारे याने काही फरक पडत नाही. कारण- तंदुरी पदार्थांची यादी संपता संपत नाही. मग त्यात पनीर टिक्का, मशरूम टिक्का, तंदुरी चिकन, तंदुरी चाप… तुम्ही जे म्हणाला ते तुम्हाला मिळतं. 
  • आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........