THALIPITH (थालीपीठ )

₹ 250 / Piece

₹ 350

29%

Whatsapp
Facebook

थालीपीठ हा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे. देशातील इतर अनेक भागात थालीपीठ बनवले जाते. थालीपीठ ही एक पौष्टिक खाद्यपदार्थ आहे आणि ती बनवण्यासाठी तांदूळ, बाजरी, गहू, ज्वारी धने जिरा आणि चनाडाळ वापरतात. थालीपीठ भरपूर चविष्ट असते. थालीपीठ बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि कांद्याचा वापर केला जातो. थालीपीठात टाकलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्हालाही नाश्त्यात थालीपीठ बनवायचे असेल तर तुम्ही आजच सत्यभामा मधून थालीपीठ ची ऑर्डर करा.

आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........