Wada Kolam Jeera Rice (वाडा कोलम जीरा तांदूळ)

₹ 120 / Piece

₹ 200

40%

Whatsapp
Facebook

वाडा तालुक्यात कोलम जातीच्या तांदळाची लागवड शेकडो वर्षांपासून होते. केवळ वाडा तालुक्यातच हा तांदूळ पिकतो. सुगंधी, मुलायम, रुचकर, पचनाला हलका असलेल्या या तांदुळात स्टार्च, जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि कर्बोदकांचं प्रमाण भरपूर असतं. कसदार आहारासाठी जेवणात वाडा कोलम भात असणं म्हणूनच गरजेचं आहे असं तज्ज्ञ म्हणतात.

आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........