Wheat Atta (गहूपीठ )

₹ 90 / Piece

₹ 130

31%

Whatsapp
Facebook

सालासकट गव्हाच्या दाण्यात असलेल्या फायबर्समुळे आणि 'ग्लुटेन' नावाच्या प्रथिनामुळे गव्हाचं पीठ खूप मळावं लागतं, त्यामुळे ते अगदी लवचीक होतं, ज्यामुळे चपाती लाटणं सहज शक्य होतं. गहू पीठ ची चपाती खायला खूप छान लागते.मैद्यामध्ये मात्र फायबर्स तर जवळपास नसतातच आणि ग्लुटेनचं प्रमाणही कमी.त्यामुळे त्याची लवचीकता कमी होते

आमची दर्जेदार उत्पादने:सत्यभामा मालवणी मसाला / चिकन/मटन मसाला / आगरी मसाला / फिश मसाला / गरम मसाला / किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला / तंदुरी मसाला / मिसळ मसाला / गोडा मसाला / चाट मसाला / सांबर मसाला / सत्यभामा भाजी मसाला / कांदा-लसूण मसाला / घाटी मसाला / छोले मसाला / सोलपुरी मसाला / मिसळ मसाला / पाणी-पुरी मसाला / पाव-भाजी मसाला / लवंग पावडर / दालचीनी पावडर / कळीमिरी पावडर / वेलची पावडर / जायफळ पावडर / सुंठ पावडर / धनिया पावडर / बेडगी मिरची पावडर / काश्मिरी मिरची पावडर / शंखेश्वरी मिरची पावडर / लवंगी मिरची पावडर / स्पेशल हळद पावडर/ज्वारी/चणाडाळ/बाजरी/तांदूळ कणी/गहू/नाचणी/वाडा कोलम राईस/वाडा कोलम जीरा राईस/बासमती तुकडा/आंबेमोहोर राईस/इंद्रायणी राईस/Little Millet-Flour/ Kodo Millet - Flour /Foxtel Millet - Flour /Barnyard Millet - Flour /Brown top Millet - Flour आणि इतर........